कसेही जसे जमेल , विषयाचे बंधन नसलेले ,कधी अगदी वरवरचे तर कधी मनाच्या आत खोलवर दडलेले…. कधी वाचण्याजोगे तर कधी कागदाचा बोळा किंवा फार फार तर कागदाची नाव करण्याजोगे….
Monday, December 28, 2015
प्रतिबिंब
हे तुझे माझ्यात भिनणे…
कि माझे तुझ्यात विरघळणे
मग…सहज म्हणून तुला वजा करून बघितले तर...तर आरशाने माझे प्रतिबिंबच नाकारले.....
क्या बात है.. खूपच अप्रतिम रचना...
ReplyDeletewaaaa
ReplyDeleteभारीच....👌👌
ReplyDelete