Monday, March 7, 2016

सप्तरंगी संवाद

हा आहे सतत आपला स्वतःशीच सुरु असलेला संवाद, तो तर कायम सुरूच असो पण मग तो सप्तरंगीच का ? काळा , पांढरा , लाल, निळा का नाही ? तर येणारे विचार कधीच एका रंगात असे नसतात, सगळेच विचार दोन रंगात, काळ्या आणि पांढऱ्यात (हीच उच्चांकाची परिसीमा समजून ) चांगल्या वाईटात वेगळे करता येत नाहीत. एकाच वेळी आपण दुख्खी , आनंदी , उदास किंवा निर्विकारहि असतो म्हणजेच पांढरे शुभ्र विचारांना हि करडी किनार असतेच. म्हणूनच एकाच वेळी आपण आपल्या भावनांचे वेगेवेगळे पदर उलगडत असतो. 

म्हणूच सप्तरंगी, विविध रंगांनी रंगलेला संवाद !!

8 comments:

  1. खुपच सुंदर विचारांच इतक सुंदर वर्णन म्हणजे आपण विचारांच्या दुनियेत गेल्या सारखच वाटल

    ReplyDelete
  2. सुंदर विचार आणि मांडणी

    ReplyDelete
  3. खुप सुंदर लिहिले आहे

    ReplyDelete
  4. खुप सुंदर,प्रत्येकाच्या मनातील विचार छान शब्दांत मांडला.

    ReplyDelete
  5. https://nathapainter.blogspot.com/

    आपल्या ब्लाॅगवर बॅकलिंक मिळावी ही विनंती...मराठी लेख आणि कथांचा ब्लाॅग आहे नविन सुरू केलाय...

    मी एक आर्टीस्ट ( painting..art teacher deploma..kolhapur 2000) असून कानाने 53%बहिरा आहे...

    ब्लाॅगिंगमध्ये नविन आहे...

    ReplyDelete